fbpx
ऑफरची शिल्लक वेळ :
:
:
Sec:

पहिल्यांदाच मराठी व्यवसाय 10 पट वाढविणारे ॲडव्हान्स 35+ फीचर्स एकाच प्लॅटफॉर्मवर तेही तुमच्या दिवसाच्या
एक कप चहाच्या खर्चा पेक्षाही स्वस्त

पहिल्यांदाच मराठी व्यवसाय 10पट वाढविणारे ॲडव्हान्स 35+ फीचर्स एकाच प्लॅटफॉर्मवर तेही तुमच्या दिवसाच्या
एक कप चहाच्या खर्चा पेक्षाही स्वस्त

ऑनलाईन दिसेल तरचं, मराठी व्यवसाय वाढेल...

ग्राहकांना मराठी व्यवसाय शोधून देणारं.. महाराष्ट्रातील एकमेव वेबॲप

मराठी ऑनलाईन व्यवसाय निर्देशिका  बाजारपेठ B2B & B2C Marketplace

एकदाच व्यवसायाचा स्वतंत्र डायनॅमिक वेबपेज  बनवा.

ॲडव्हान्स 35+ फीचर्स सह, स्वतः अमर्याद वेबपेज अपडेट  करा.

जगाच्या ऑनलाईन बाजारपेठेत आपला व्यवसाय स्वतंत्रपणे वाढवा …

व्यवसाय 10 पट वाढविणारे सर्वात ॲडव्हान्स 35+ फीचर्स

व्यवसाय 10 पट वाढविणारे
सर्वात ॲडव्हान्स 35+ फीचर्स

व्यावसायिकांसाठी डॅशबोर्ड मार्फत ग्राहकांना आकर्षित करणारे फीचर्स

सोपे व्यवसाय डॅशबोर्ड
Easy Business Dashboard

व्यवसायिकाला सोप्या पद्धतीत सर्व फीचर्स हाताळण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड
Direction Arrows
1

अमर्यादित घोषणा
( Unlimited Announcement )

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही वेबपेजवर वेगवेगळ्या घोषणा करू शकता
Direction Arrows
2

अमर्यादित कार्यक्रम
( Unlimited Events )

व्यवसायातील समारंभ, शिबिर, मेळावे, नवीन उद्घाटने यांबद्दल माहिती वेबपेजवर प्रदर्शित करू शकता
Direction Arrows
3

अमर्यादित भेट निश्चिती
( Unlimited Appointment )

ग्राहकांच्या भेटीच्या वेळेचे नियोजन करणाऱ्या अपॉइंटमेंट फीचर्सचा वापर करू शकता
Direction Arrows
4

अमर्यादित कुपन्स
( Unlimited Coupons )

व्यवसायाला नवीन ग्राहक जोडण्यासाठी वस्तू किंवा सेवांच्या किमतीवर सूट, सवलती, डिस्काउंट देणारी कुपन्स सेवा राबवू शकता
Direction Arrows
5

अमर्यादित मेनू / प्रोडक्ट कॅटलॉग
( Unlimited Menu/Product Catlog )

वस्तू किंवा सेवांच्या वस्तू व सेवांचा कॅटलॉग या मेनू कार्ड फीचर्स द्वारे ग्राहकांना दाखवू शकता
Direction Arrows
6

अमर्यादित संभाषण
( Unlimited In-built Chat )

इन बिल्ड मेसेजिंग सिस्टीम वापरून ग्राहकांसोबत अमर्यादित संभाषण मेसेजेस द्वारे करू शकतो.
Direction Arrows
7

अमर्यादित पेड अ‍ॅड मोहिमा
( Unlimited Paid Adv's )

अनलिमिटेड पेड जाहिरात - अधिकाधिक ग्राहकांना जोडण्यासाठी इन-बिल्ड पेड जाहिराती ( ऍडव्हर्टीस ) सेवा वापरू शकता..
Direction Arrows
8

अमर्यादित ग्राहक अभिप्राय
( Unlimited Feedback)

सर्व ग्राहकांचे अनलिमिटेड फीडबॅक, रिव्ह्यू घेऊन जास्तीत जास्त नवीन ग्राहकांना जोडण्यात यश मिळवता येईल.
Direction Arrows
9

बुकिंग सिस्टीम
(TPA Booking System)

थर्ड पार्टी बुकिंग सॉफ्टवेअर या वेबॲप सोबत जोडून हॉटेल व्यवसायिक ग्राहकांचे बुकिंग घेऊ शकतात.
Direction Arrows
10

व्यवसाय लीड फॉर्म
( Business Lead Form)

व्यवसायाच्या लीड फॉर्म द्वारे ग्राहक आपली माहिती देऊन वस्तू किंवा सेवा बद्दल थेट चौकशी किंवा मागणी करू शकतो.
Direction Arrows
11

ईलेम नोटिफिकेशन
( Email Notification)

वेबॲप आपल्या व ग्राहकांच्या मार्फत घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती आपल्या ई-मेल वर मिळतील
Direction Arrows
12

वेबपेज ग्राहक आलेख
Monthly Visitor's Graph

दररोज व्यवसाय पेजला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या साप्ताहिक व मासिक आलेख स्वरुपात व्यवसायिकाला मिळेल
Direction Arrows
13

रेटिंग डिस्प्ले काउंटर
User Rating Counter

ग्राहकांनी दिलेल्या रेटिंगची आकडेवारी आपल्याला व ग्राहकांना मिळेल
Direction Arrows
14

ग्राहक ऍक्टिव्हिटी तपशील
User Activity Log

ग्राहकांनी आपल्या वेबपेज वरती केलेल्या ऍक्टिव्हिटी यांचा तपशील व्यवसायिक पाहू शकतात
Direction Arrows
15

व्यवसाय लिंक शेअर
Easy Biz Share Link

व्यवसायाची लिंक ग्राहकांना मेसेज, व्हाट्सअप द्वारे पाठवू ( शेअर ) शकता.
Direction Arrows
16
थांबा..! सुपर फीचर्स पुढे आहेत ..
Direction Arrows

स्वतंत्र वेबपेज वर व्यवसायाची माहिती ग्राहकांना देणारे फीचर्स

व्यवसाय डिजिटल वेबपेज
Business Digital Webpage

Direction Arrows
17

व्यवसाय नाव व घोषवाक्य
( Business Name & Tagline )

Direction Arrows
18

व्यवसाय इमेज गॅलरी
Business Image Gallary

Direction Arrows
19

व्यवसाय व्हिडीओ
Business Video

Direction Arrows
20

गुगल नकाशा ठिकाण
Google Map Location

Direction Arrows
21

व्यवसायाचा संपूर्ण पत्ता
Business Address

Direction Arrows
22

व्यवसाय कामकाज वेळ
Business Timing

Direction Arrows
23

वेबसाईट लिंक
Website Link

Direction Arrows
24

वन-क्लिक व्हाट्सॲप बटण
Whatsapp Call Button

ग्राहक एका क्लिकवर व्हाट्सअप आणि कॉल बटणद्वारे व्यवसायाशी थेट कनेक्ट करू शकतात.
Direction Arrows
25

सोशल मिडिया लिंक
Business Social Media Links

व्यवसायाचे सोशल मीडिया अकाउंट जसे की फेसबुक, इंस्टाग्राम इ. हे या व्यवसाय पेजशी जोडू शकता
Direction Arrows
26

अमर्यादित व्यवसायाची माहिती
Unlimited INFO, FAQ

व्यवसायाची संपूर्ण माहिती, ग्राहकांचे नेहमीचे प्रश्न, सेवांबद्दलची माहिती ही लेखी स्वरूपात आपण वेबपेज वरती लिहू शकता
Direction Arrows
27

वस्तू किमान-कमाल किंमत
Min Max Pricing Range

ग्राहकांच्या माहितीसाठी आपल्याकडील कमीत कमी ते जास्तीत जास्त किमतीच्या वस्तूंचा तपशील देऊ शकता
Direction Arrows
28

महास्वराज्य व्यापार वेबॲपला एक्स्ट्रा युनिक आणि एक्स्ट्रा लोकप्रिय बनवणारे सुपर ॲडव्हान्स फीचर्स

महास्वराज्य व्यापार हे सुपर – प्रगत वैशिष्ट्यांसह सक्षम आहे जे तुम्हाला संपूर्ण इंटरनेटवरील अश्या कोणत्याही एका प्लॅटफॉर्मवर तुमच्या बजेट पेक्षाही कमी खर्चात कुठेही मिळणार नाही.

भविष्यात आम्ही महास्वराज्य व्यापारला सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि सोबत मराठी व्यवसायिकांसाठी आम्ही या अधिक च्या सुविधा देत आहोत..
याच सेवा महास्वराज्य व्यापार वेबॲप वेगळेपण व आपलेपण देत आहे. आपणच पहा:

मल्टी-बिझ-ॲप कनेक्टिव्हिटी
Multi-Biz-App Connectivity

हे पहिले फीचर इतर पॉप्युलर ॲप उदाहरणार्थ ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगी अशा अनेक बिझनेस ॲप मधील मराठी व्यवसाय ग्राहकांना शोधून देण्याचे काम करतो.

महास्वराज्य व्यापार वेबॲप मधील व्यावसायिक आपल्या वेबपेजवर, अमेझॉन किंवा इतर अशा अनेक बिझनेस प्लॅटफॉर्मवरील त्याची व्यवसाय प्रोफाईल कनेक्ट करून महास्वराज्य व्यापार मधील ग्राहकांना त्याइतर प्लॅटफॉर्मवरील सेवां सहजरित्या एका क्लिकच्या मार्फत उपलब्ध करून देतो व जास्तीत जास्त ग्राहक आपल्या व्यासायला जोडू शकतो...
Direction Arrows
29

पूर्णपणे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट
Fully Platform Independant

हे दुसरे फीचर जे महास्वराज्य व्यापार वेबॲपला वेगळे बनवते. हे वेबॲप क्लाऊड इंटरनेट टेक्नॉलॉजी मध्ये बनवले असून हे कोणत्याही डिव्हाईस प्लॅटफॉर्म वर अवलंबून नाही.

प्रत्येक मोबाईल मध्ये असणाऱ्या साध्या ब्राउझर वर देखील हे ॲप्लिकेशन अगदी सोप्या पद्धतीत कमी साक्षर व्यक्तीला देखील वापरता येते. यासाठी कोणत्याही मर्यादा नाहीत जसे की अँड्रॉइड ॲप इन्स्टॉल करणे, कंप्यूटर किंवा लॅपटॉप असणे, किंवा त्यासाठी मोबाईल मेमरीमध्ये जागा असणे गरजेचे आहे.. वगैरे वगैरे...
गरजेनुसार आपण या वेबॲपचा वापर स्वतंत्रपणे करण्यासाठी मोबाईल ब्राउझर, मोबाईल PWA ॲप , टॅब ब्राउझर, कंप्यूटर किंवा लॅपटॉप ब्राउझर मध्ये उपलब्ध आहे.
Direction Arrows
30

पूर्णपणे मोबाईल रिस्पॉन्सिव्ह वेबपेज
Fully Platform Independant

महास्वराज्य व्यापार वेबॲप पूर्णपणे मोबाईल प्रतिसादात्मक कार्यक्षमतेसह बनवले आहे.

मोबाईल धारकांना / ग्राहकांना हा वेबॲप वापरण्यासाठी एप्लीकेशन डाउनलोड व इन्स्टॉल करण्याची गरज नाही. गुगल क्रोम मार्फत तसेच इतर माध्यमातून मिळालेली व्यवसायाची लिंक सुद्धा ओपन केल्यावर ती महास्वराज्य व्यापार वेबॲप ब्राउझर मध्ये ओपेन होऊन त्या व्यवसाय वेबपेज ला अगति काही क्षणातच ग्राहक पोचू शकतो आणि थेट व्यवसायाशी जोडू शकतो. हे अगदी सोपे गुगल प्रमाणेच आहे. त्यासाठी फक्त मोबिल मध्ये इंटरनेट असणे अनिवार्य.
ग्राहकांना कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा वेबॲप मध्ये लॉगिन करण्याची गरज नाही, ते थेट व्यवसायाशी कमीत कमी ५ सेकंदात जोडू शकतात.
नेहमीच्या वापरासाठी मोबाईल ग्राहक PWA ॲप द्वारे देखील याचा सोप्या पद्धतीत वापर करू शकतात...
Direction Arrows
31

व्यवसाय सत्यापित / विश्वसनीय बॅज
Business Verifed / Trusted Badge

Direction Arrows
32

व्यवसायिक व ग्राहक नेटवर्क
B2B & B2C Network

Direction Arrows
33

अनलिमिटेड फीचर्स अपडेट्स
Unlimited Feature Updates

Direction Arrows
34

ग्राहक सहाय्यता विभाग
Customer Support Center

Direction Arrows
35

होय, तुम्ही सुद्धा तुमचा व्यवसाय डिजिटल बनवू शकता, महास्वराज्य व्यापार वेबॲप मध्ये.

उद्योग कोणताही असो महास्वराज्य व्यापार देईल आपल्या व्यवसायाला डिजिटल ओळख..

अश्या २०००+ पेक्षा जास्त गृह व सुक्ष्मउद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग तसेच मोठे उद्योग यांच्या मार्फत वस्तू व सेवा देणाऱ्या सर्व मराठी व्यवसायिकांसाठी बनविले आहे महास्वराज्य व्यापार वेबअँप...
मग आपला व्यवसाय का मागे ठेवताय आजच आपला व्यवसाय महास्वराज्य व्यापारशी जोडण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..

महास्वराज्य व्यापार वेबॲप तुमचा वेळ आणि लाखो रुपये सुद्धा वाचवतो

प्रत्तेक मराठी व्यवसायाचे व नवीन स्टार्टअप व्यवसायाचे वर्षाला कमीत कमी

Save 1,80,000/-

वाचविण्याचे काम महास्वराज्य व्यापार वेबॲप करत आहे..

आणि

खास मराठी व्यवसाय वाढविणारे वरील सर्व फिचर्स महास्वराज्य व्यापार वेबॲप मध्ये आज तुम्हाला मिळत आहेत...

 रू. 5,000/-   प्रती वर्ष

नव्हे.... तर.... आजची ऑफर किंमत आहे ..

रू. 999/- प्रती वर्ष

रू. 1999/- प्रती वर्ष

मराठी व्यवसाय शोधणारे मराठमोळं वेबअँप

गुगल सुद्धा शोधू शकत नाही शहरातील मराठी व्यवसाय तेव्हा शोधेल महास्वराज्य व्यापार वेबॲप....

तुमच्या एरिया, तुमच्या शहरात दररोज किमान १०० नवीन ग्राहक येत असतात.. त्यांना देखील तुमच्या व्यवसायाशी जोडायचे आहे...

तर मग वाट कसली पाहता....?
आजचं आपला व्यवसाय महास्वराज्य व्यापार वेबॲप सोबत जोडा.

असंख्य ग्राहक तुमचा व्यवसाय शोधण्यासाठी तयार आहेत..​

तुम्ही तयार आहात का ? व्यवसायाला डिजिटल बनविण्यासाठी...
आत्ताच तुमच्या गरजेनुसार सर्वात बेस्ट अशी योजना निवडा...
~ महास्वराज्य व्यापार वेबॲप मधील लोकप्रिय व्यवसाय योजना ~

उद्यम योजना
(Enterprise Plan Plan)

83 रु. प्रती महिना - मोबाईल रिचार्ज पेक्षाही स्वस्त
2 रु. 75 पैसे प्रती दिवस - १ कटिंग चहा पेक्षाही स्वस्त
 
5000
999 प्रति वर्ष
  • १८ वैशिष्ट्येपूर्ण सेवा
  • व्यवसाय वेबपेज​
  • व्यवसाय डॅशबोर्ड
  • व्यवसाय घोषवाक्य
  • गुगल नकाशा ठिकाण
  • व्यवसाय कामकाज वेळ
  • संपर्क माहिती
  • व्यवसाय फोटोज
  • वस्तू किमान-कमाल किंमत
  • व्यवसाय माहिती
  • वेबसाईट लिंक
  • सोशल मिडिया लिंक
  • ग्राहक अभिप्राय प्रणाली (Unlimited)
  • अपॉइंटमेंट (Appointment) (Unlimited)
  • सपोर्ट (Support)
80% सुट

उन्नत योजना
(Advance Plan)

125 रु. प्रती महिना - मोबाईल रिचार्ज पेक्षाही स्वस्त
४.१० रु. प्रती दिवस - १ कटिंग चहा पेक्षाही स्वस्त
 
7500
1499 प्रति वर्ष
  • २४ वैशिष्ट्येपूर्ण सेवा
  • व्यवसाय वेबपेज​
  • व्यवसाय डॅशबोर्ड
  • व्यवसाय घोषवाक्य
  • गुगल नकाशा ठिकाण
  • व्यवसाय कामकाज वेळ
  • संपर्क माहिती
  • व्यवसाय फोटोज
  • वस्तू किमान-कमाल किंमत
  • व्यवसाय माहिती
  • वेबसाईट लिंक
  • सोशल मिडिया लिंक
  • व्यवसाय व्हिडीओ
  • डिजिटल मेणु (Unlimited)
  • ग्राहक अभिप्राय प्रणाली (Unlimited)
  • अपॉइंटमेंट (Appointment) (Unlimited)
  • घोषणा (Announcement) (Unlimited)
  • कार्यक्रम जाहिराती (Events) (Unlimited)
  • टाईमकिट बुकिंग ऍक्सेस (Unlimited)
  • लीड फॉर्म (Lead Form)
  • सपोर्ट (Support)
80% सुट

उत्तुंग योजना
(Premium Plan)

167 रु. प्रती महिना - मोबाईल रिचार्ज पेक्षाही स्वस्त
५.४८ रु. प्रती दिवस - १ कटिंग चहा पेक्षाही स्वस्त
+ फ्री ADS बोनस ऑफ रु. ३०००
10000
1999 प्रति वर्ष
  • ३४+ सर्व वैशिष्ट्येपूर्ण सेवा
  • व्यवसाय वेबपेज
  • व्यवसाय डॅशबोर्ड
  • व्यवसाय घोषवाक्य
  • गुगल नकाशा ठिकाण
  • व्यवसाय कामकाज वेळ
  • संपर्क माहिती
  • व्यवसाय फोटोज
  • वस्तू किमान-कमाल किंमत
  • व्यवसाय माहिती
  • वेबसाईट लिंक
  • सोशल मिडिया लिंक
  • व्यवसाय व्हिडीओ
  • डिजिटल मेणु (Unlimited)
  • ग्राहक अभिप्राय प्रणाली (Unlimited)
  • अपॉइंटमेंट (Appointment) (Unlimited)
  • घोषणा (Announcement) (Unlimited)
  • कार्यक्रम जाहिराती (Events) (Unlimited)
  • टाईमकिट बुकिंग ऍक्सेस (Unlimited)
  • लीड फॉर्म (Lead Form)
  • सूट - सवलती - कुपन्स (Unlimited)
  • रिझर्व्ह बुकिंग ऍक्सेस (Unlimited)
  • ऍड्स कॅम्पेन ( Ads Campign) (Unlimited)
  • टॅग किंवा कीवर्ड
  • कंटेन्ट रायटिंग
  • सपोर्ट (Support)
  • सर्व फीचर्स (All Features)
80% सुट +
महत्वाची टीप: कृपया सदर वेबॲप हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील मराठी व्यवसायिक यांच्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीकोनातून बनविले असल्याने इतर राज्यातील, परदेशातील व्यवसायिकांनी यामध्ये सहभागी होऊ नये हि विनंती …

जगातील सर्वात दु:खी वाक्य, " मी ते काम करू शकलो असतो, पण वेळ निघून गेली.."
- महास्वराज्य ग्रुप

Copyright @2022-23 Mahaswarajya Group | Developed By Mahtitech ITS

Disclaimer

  1. ” महास्वराज्य व्यापार ” ही एक ऑनलाइन व्यवसाय निर्देशिका आहे जी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्रा-बाहेर राहणारे मराठी व्यावसायिक व मराठी ग्राहक यांना जोडण्याचे काम करते.
  2. ” महास्वराज्य व्यापार ” या एक ऑनलाइन व्यवसाय निर्देशिके मध्ये फक्त मराठी व्यापारी/ व्यावसायिक बांधवांकडूनच त्यानी निवडलेल्या योजने (प्लान) प्रमाणे असलेली फी आकारली जाते. व्यापारी /व्यावसायिक  वर्गासाठी निवडक योजना सोडल्यास इतर कोणत्याही ग्राहक तसेच व्यापारी वर्गाकडून महास्वराज्य व्यापर कोणत्याही प्रकारची फी आकराली जात नाही.
  3. ” महास्वराज्य व्यापार ” या ऑनलाइन व्यवसाय निर्देशिके मध्ये फक्त मराठी व्यापारी/ व्यावसायिक वर्गाकडूनच त्यानी निवडलेल्या योजने (प्लान) प्रमाणे आकारलेल्या फीच्या बदल्यात त्याना व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त अशा निगडित ऑनलाइन सेवा दिल्या जातात.
  4. ” महास्वराज्य व्यापार ” व्यवसाय निर्देशिका ही महाराष्ट्रातील कोणत्याही एका जाती किंवा समाज पुरता मर्यादित नसून ती महाराष्ट्रातील मूळ स्थानिक रहिवासी ज्यांना आम्ही महाराष्ट्रातील मराठी  माणूस समजतो आहे अशा सर्वांसाठी बनवली गेली आहे. याद्वारे कोणत्याही प्रकारचा जातीवाद, प्रांतवाद, समाजवाद तसेच उत्तेजनार्थ, हिंसक, ताणतणाव परिस्थिती निर्माण व्हावी अशी भावना नाही. तसेच अश्या गोष्टींना महास्वराज्य व्यापार समर्थन करीत नाही व भविष्यात कधीही भेदभाव करणार नाही ज्याने भारतीय संविधानातील कायदा व सुव्यवस्था मोडले जातील.
  5. ” महास्वराज्य व्यापार ” ही कोणत्याही प्रकारची ” लॉटरी/ स्कीम देणारी ” किंवा ” पैश्याची देवाण घेवाण ” करणारी ” फसवणुक करणारी व्यवस्था ” नाही.
  6. ” महास्वराज्य व्यापार “, “महास्वराज्य ग्रुप ” व “ महास्वराज्य ” संबधित असलेल्या या व्यक्ती/ संस्था कुठल्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारत नाहीत, तसेच कुठल्याही प्रकारची गुंतवणूक रक्कम वेबसाइट तसेच इतर कोणत्याही माध्यमातून  व्यापारी व ग्राहकांकडुन घेत नाही व कोणत्याही प्रकारचे परताव्याचे आश्वासन ग्राहकास किंवा व्यापारी वर्गास दिले जात नाही. 
  7. ” महास्वराज्य व्यापार ” व्यवसाय निर्देशिका ही ” माहिती-दर्शक ( INFOTAINMENT) ” या प्रकारामधील असून त्या मधे व्यापारी व ग्राहक याची वैयक्तिक व व्यवसाय विषयक पुरेशी माहिती पडळूतान घेतली जाते. तसेच व्यापारी वर्गाने त्यांनी दर्शविलेल्या त्यांच्या वेबपेज वरील वस्तु व सेवा तसेच किंमतीशी ‘’ महास्वराज्य व्यापारचा “ काहीही संबध नाही.
  8. ग्राहकांनी ” महास्वराज्य व्यापार ” व्यवसाय निर्देशिकेतील कोणत्याही व्यावसायिका सोबत आर्थिक व्यवहार हा स्व:मताने सर्व खात्रीशिर, डोळे उघडे ठेऊन करावयाचा आहे. तुम्ही केलेल्या व्यवहारामध्ये तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान किंवा वादग्रस्त परिस्थिति निर्माण झाल्यास त्यासाठी ” महास्वराज्य व्यापार “, “महास्वराज्य ग्रुप ” व “ महास्वराज्य ” संबधित असलेल्या व्यक्ती/ संस्था किंवा आमचे सहकारी कोणीही जबाबदार नसतील. 
  9. ” महास्वराज्य व्यापार ” ही व्यवसाय निर्देशिका व्यावसायिक आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या दुवा प्रमाणे काम करीत असल्याने पुढील सर्व व्यवहार ग्राहकाने स्व:ताच्या जबाबदारीवर करने अशी आम्ही विनंती करतो. तसेच एखाद्या व्यवसायाबद्दल जर ग्राहकाला आपले मत / अभिप्राय नोंदावायचा असेल तर  निःसंकोच पणे मत नोंदविण्याचे अधिकार ग्राहकाला दिले आहेत.
  10. कोणत्याही परिस्थितीमधे ग्राहकाला, व्यवसायिकाला तसेच महास्वराज्य व्यापरचा भाग असलेल्या कोणत्याही व्यक्तीस संपूर्ण निर्देशिकेमध्ये तसेच अभिप्राय व इतर कोणत्याही ठिकाणी अश्लील, वादग्रस्त भाषा, शब्द प्रयोग वापरण्यावर पूर्णतः बंदी असेल. असे करणारा पोलिस कारवाईस पात्र असेल.
  11. ग्राहकांसाठी “ महास्वराज्य व्यापर “ हे मोफत असल्याने आम्ही विनामुल्य सेवा ग्राहकांना तसेच नविन लघु व्यावसायिकासाठी देतो व योजना घेऊ इच्छिणाऱ्या व्यापारी वर्गासाठी नियमानुसार ठरवून दिलेल्या एका विशिष्ठ सुरक्षित ऑनलाइन पद्धतीने फी आकारतो व त्याप्रमाणे त्याची पावती सुद्धा दिली जाते. या व्यतिरिक्त कोणताही इतर ऑफलाइन  मार्गाने पैश्याची व्यवहारे  “ महास्वराज्य व्यापर “ करीत नाही. 
  12. “महास्वराज्य व्यापार”, “महास्वराज्य ग्रुप” व “महास्वराज्य” हे नाव वापरून किंवा स्व:ताला महास्वराज्य समूहाचा सहकारी/ अधिकारी /स्वयंसेवक असे सांगुन एखादी व्यक्ति जर तुमच्या कडून पैश्याची मागणी करत असेल तर कृपया अश्या फसवेगिरिला / अमिशाला बळी पडू नये. असा काही प्रकार घडल्यास “महास्वराज्य व्यापर“ त्यास जबाबदार राहणार नाही. 
  13. ” महास्वराज्य व्यापार “, “महास्वराज्य ग्रुप ” व “ महास्वराज्य ” संस्था ही कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागाशी सलग्न नसून ती एक स्वतंत्र संस्था आहे. तसेच ही संस्था कोणत्याही राजकीय, सामाजिक, जातीय, धार्मिक पंथ किंवा पक्षाला समर्थन देत नाही व सलग्न सुद्धा नाही.
  14. आम्ही काही संगणक अभियंता ( कम्प्युटर इंजिनीअर ) मिळून एक विचार, स्वप्न, व  धेय्य सोबतीला घेउन आपल्या ज्ञानाचा चांगला उपयोग आपल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी व्हावा या दृष्टिकोणाने प्रेरित होउन  “ महास्वराज्य व्यापर “ या  व्यवसाय निर्दार्शिके मार्फ़त कार्य करीत आहोत.
  15. व्यासायिकांनी निवडलेल्या देय योजने ( पेड प्लॅन ) साठी भरत असलेली फी ही आमच्या देय सेवा ( पेड सर्विस ) चा वापर करण्याबद्दल असुन ती संपूर्णपणे “नॉन रिफंडेबल” अर्थात “परत न करण्य़ायोग्य” आहे याची नोंद घ्यावी.
  16. व्यासायिकांनी हे लक्षात घ्यावे की निवडलेल्या (पेड प्लॅन) सशुल्क योजनेसाठी व ठराविक कालावधिसाठी दिलेली फी ही आमच्या देय सेवा ( पेड सर्विस ) वापरण्यासाठी आहे आणि ती पूर्णपणे “ न-परतावी ( नॉन-रिफंडेबल ) “आहे म्हणजे ती फी अथवा शिल्लक असलेल्या कालावधीची फी परत केली जाणार नाही.
  17. कोणत्याही अधिक माहितीसाठी आमचा ईमेल आयडी contact@vyapar.mahaswarajya.com .

~ महत्वाच्या गोष्टी ~

~ प्रस्तावना ~

      महास्वराज्य व्यापार ही महाराष्ट्रातील एकमेव व्यवसाय निर्देशिका ( बिझनेस डायरेक्टरी ) वेबसाईट आहे, जी महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या व्यवसाय बद्दलची संपूर्ण माहिती महाराष्ट्रात राहत असलेल्या मराठी ग्राहकांपर्यंत पोचविण्याचे काम करते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा-बाहेरील सर्व मराठी उद्योजक व त्यांचा व्यवसाय यासाठी इंटरनेट माध्यमातील महास्वराज्य व्यापर हे एक स्वतंत्र व्यासपीठ आहे. 

    महाराष्ट्रातील मराठी उद्योजक व त्यांचे व्यवसाय यांची वाढ व्हावी, तसेच थांबलेल्या मराठी उद्योगांना चालना मिळावी, तसेच नविन उद्योग सुरु करू पाहणाऱ्या मराठी माणसांसाठी त्यांच्या भागात नसलेले नवनवीन उद्योग विषयी माहिती व मार्गदर्शन देण्याच्या हेतूने महास्वराज्य व्यापर या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.

     महास्वराज्य व्यापर ही संकल्पना एका मराठी माणसाने आपल्या महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्रा-बाहेरील मराठी उद्योजक यांच्या व्यापार वाढीसाठी तसेच नवे उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने उभारली असून त्याची सुरुवात ही श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधून माघ कृ. चतुर्दशी. शके १९४४ वार- रविवार दि. १९ – फेब्रूवारी – २०२३ रोजी लोकार्पण  केले आहे.

      महास्वराज्य व्यापर यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मराठी उद्योजकाला त्याच्या व्यवसाय संदर्भातील सर्व प्रकारची माहिती उदा. उद्योगाचा प्रकार, वस्तु व सेवांची माहिती, व्यवसायाचे फोटो, पत्ता, मोबाइल नंबर, तसेच गूगल मॅप वरील ठिकाण असे आणखी बरेच काही इ. माहितीचा तपशील वेबपेज वरुन इंटरनेट मार्फत ग्राहकां पर्यंत पोचविणे सोपे होते. या सोयीमुळे व्यवसायासाठी लागणारे ग्राहक, मराठी व्यापारी, कच्चा मालाचे व्यापारी तसेच त्या संबधित असणाऱ्या मराठी व्यवसायिकांची माहिती ही एकाच ठिकाणी मिळते. परिणामी मराठी उद्योजक, व्यापारी, कारखानदार, तसेच ग्राहक यांच्यामार्फ़त होणाऱ्या व्यवसायाचा फायदा हा आपल्या महाराष्ट्रातील मराठी व्यक्तीला, त्याच्या व्यवसायाला व अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राला होईल.