fbpx
ऑफरची शिल्लक वेळ :
:
:
Sec:

पहिल्यांदाच मराठी व्यवसाय 10 पट वाढविणारे ॲडव्हान्स 35+ फीचर्स एकाच प्लॅटफॉर्मवर तेही तुमच्या दिवसाच्या
एक कप चहाच्या खर्चा पेक्षाही स्वस्त

पहिल्यांदाच मराठी व्यवसाय 10पट वाढविणारे ॲडव्हान्स 35+ फीचर्स एकाच प्लॅटफॉर्मवर तेही तुमच्या दिवसाच्या
एक कप चहाच्या खर्चा पेक्षाही स्वस्त

ऑनलाईन दिसेल तरचं, मराठी व्यवसाय वाढेल...

ग्राहकांना मराठी व्यवसाय शोधून देणारं.. महाराष्ट्रातील एकमेव वेबॲप

मराठी ऑनलाईन व्यवसाय निर्देशिका  बाजारपेठ B2B & B2C Marketplace

असंख्य ग्राहक तुमचा व्यवसाय शोधण्यासाठी तयार आहेत..​

तुम्ही तयार आहात का ? व्यवसायाला डिजिटल बनविण्यासाठी...
आत्ताच तुमच्या गरजेनुसार सर्वात बेस्ट अशी योजना निवडा...
~ महास्वराज्य व्यापार वेबॲप मधील लोकप्रिय व्यवसाय योजना ~

उद्यम योजना
(Enterprise Plan Plan)

83 रु. प्रती महिना - मोबाईल रिचार्ज पेक्षाही स्वस्त
2 रु. 75 पैसे प्रती दिवस - १ कटिंग चहा पेक्षाही स्वस्त
 
5000
999 प्रति वर्ष
  • १८ वैशिष्ट्येपूर्ण सेवा
  • व्यवसाय वेबपेज​
  • व्यवसाय डॅशबोर्ड
  • व्यवसाय घोषवाक्य
  • गुगल नकाशा ठिकाण
  • व्यवसाय कामकाज वेळ
  • संपर्क माहिती
  • व्यवसाय फोटोज
  • वस्तू किमान-कमाल किंमत
  • व्यवसाय माहिती
  • वेबसाईट लिंक
  • सोशल मिडिया लिंक
  • ग्राहक अभिप्राय प्रणाली (Unlimited)
  • अपॉइंटमेंट (Appointment) (Unlimited)
  • सपोर्ट (Support)
80% सुट

उन्नत योजना
(Advance Plan)

125 रु. प्रती महिना - मोबाईल रिचार्ज पेक्षाही स्वस्त
४.१० रु. प्रती दिवस - १ कटिंग चहा पेक्षाही स्वस्त
 
7500
1499 प्रति वर्ष
  • २४ वैशिष्ट्येपूर्ण सेवा
  • व्यवसाय वेबपेज​
  • व्यवसाय डॅशबोर्ड
  • व्यवसाय घोषवाक्य
  • गुगल नकाशा ठिकाण
  • व्यवसाय कामकाज वेळ
  • संपर्क माहिती
  • व्यवसाय फोटोज
  • वस्तू किमान-कमाल किंमत
  • व्यवसाय माहिती
  • वेबसाईट लिंक
  • सोशल मिडिया लिंक
  • व्यवसाय व्हिडीओ
  • डिजिटल मेणु (Unlimited)
  • ग्राहक अभिप्राय प्रणाली (Unlimited)
  • अपॉइंटमेंट (Appointment) (Unlimited)
  • घोषणा (Announcement) (Unlimited)
  • कार्यक्रम जाहिराती (Events) (Unlimited)
  • टाईमकिट बुकिंग ऍक्सेस (Unlimited)
  • लीड फॉर्म (Lead Form)
  • सपोर्ट (Support)
80% सुट

उत्तुंग योजना
(Premium Plan)

167 रु. प्रती महिना - मोबाईल रिचार्ज पेक्षाही स्वस्त
५.४८ रु. प्रती दिवस - १ कटिंग चहा पेक्षाही स्वस्त
+ फ्री ADS बोनस ऑफ रु. ३०००
10000
1999 प्रति वर्ष
  • ३४+ सर्व वैशिष्ट्येपूर्ण सेवा
  • व्यवसाय वेबपेज
  • व्यवसाय डॅशबोर्ड
  • व्यवसाय घोषवाक्य
  • गुगल नकाशा ठिकाण
  • व्यवसाय कामकाज वेळ
  • संपर्क माहिती
  • व्यवसाय फोटोज
  • वस्तू किमान-कमाल किंमत
  • व्यवसाय माहिती
  • वेबसाईट लिंक
  • सोशल मिडिया लिंक
  • व्यवसाय व्हिडीओ
  • डिजिटल मेणु (Unlimited)
  • ग्राहक अभिप्राय प्रणाली (Unlimited)
  • अपॉइंटमेंट (Appointment) (Unlimited)
  • घोषणा (Announcement) (Unlimited)
  • कार्यक्रम जाहिराती (Events) (Unlimited)
  • टाईमकिट बुकिंग ऍक्सेस (Unlimited)
  • लीड फॉर्म (Lead Form)
  • सूट - सवलती - कुपन्स (Unlimited)
  • रिझर्व्ह बुकिंग ऍक्सेस (Unlimited)
  • ऍड्स कॅम्पेन ( Ads Campign) (Unlimited)
  • टॅग किंवा कीवर्ड
  • कंटेन्ट रायटिंग
  • सपोर्ट (Support)
  • सर्व फीचर्स (All Features)
80% सुट +
महत्वाची टीप: कृपया सदर वेबॲप हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील मराठी व्यवसायिक यांच्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीकोनातून बनविले असल्याने इतर राज्यातील, परदेशातील व्यवसायिकांनी यामध्ये सहभागी होऊ नये हि विनंती …

Copyright @2022-23 Mahaswarajya Group | Developed By Mahtitech ITS

Disclaimer

  1. ” महास्वराज्य व्यापार ” ही एक ऑनलाइन व्यवसाय निर्देशिका आहे जी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्रा-बाहेर राहणारे मराठी व्यावसायिक व मराठी ग्राहक यांना जोडण्याचे काम करते.
  2. ” महास्वराज्य व्यापार ” या एक ऑनलाइन व्यवसाय निर्देशिके मध्ये फक्त मराठी व्यापारी/ व्यावसायिक बांधवांकडूनच त्यानी निवडलेल्या योजने (प्लान) प्रमाणे असलेली फी आकारली जाते. व्यापारी /व्यावसायिक  वर्गासाठी निवडक योजना सोडल्यास इतर कोणत्याही ग्राहक तसेच व्यापारी वर्गाकडून महास्वराज्य व्यापर कोणत्याही प्रकारची फी आकराली जात नाही.
  3. ” महास्वराज्य व्यापार ” या ऑनलाइन व्यवसाय निर्देशिके मध्ये फक्त मराठी व्यापारी/ व्यावसायिक वर्गाकडूनच त्यानी निवडलेल्या योजने (प्लान) प्रमाणे आकारलेल्या फीच्या बदल्यात त्याना व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त अशा निगडित ऑनलाइन सेवा दिल्या जातात.
  4. ” महास्वराज्य व्यापार ” व्यवसाय निर्देशिका ही महाराष्ट्रातील कोणत्याही एका जाती किंवा समाज पुरता मर्यादित नसून ती महाराष्ट्रातील मूळ स्थानिक रहिवासी ज्यांना आम्ही महाराष्ट्रातील मराठी  माणूस समजतो आहे अशा सर्वांसाठी बनवली गेली आहे. याद्वारे कोणत्याही प्रकारचा जातीवाद, प्रांतवाद, समाजवाद तसेच उत्तेजनार्थ, हिंसक, ताणतणाव परिस्थिती निर्माण व्हावी अशी भावना नाही. तसेच अश्या गोष्टींना महास्वराज्य व्यापार समर्थन करीत नाही व भविष्यात कधीही भेदभाव करणार नाही ज्याने भारतीय संविधानातील कायदा व सुव्यवस्था मोडले जातील.
  5. ” महास्वराज्य व्यापार ” ही कोणत्याही प्रकारची ” लॉटरी/ स्कीम देणारी ” किंवा ” पैश्याची देवाण घेवाण ” करणारी ” फसवणुक करणारी व्यवस्था ” नाही.
  6. ” महास्वराज्य व्यापार “, “महास्वराज्य ग्रुप ” व “ महास्वराज्य ” संबधित असलेल्या या व्यक्ती/ संस्था कुठल्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारत नाहीत, तसेच कुठल्याही प्रकारची गुंतवणूक रक्कम वेबसाइट तसेच इतर कोणत्याही माध्यमातून  व्यापारी व ग्राहकांकडुन घेत नाही व कोणत्याही प्रकारचे परताव्याचे आश्वासन ग्राहकास किंवा व्यापारी वर्गास दिले जात नाही. 
  7. ” महास्वराज्य व्यापार ” व्यवसाय निर्देशिका ही ” माहिती-दर्शक ( INFOTAINMENT) ” या प्रकारामधील असून त्या मधे व्यापारी व ग्राहक याची वैयक्तिक व व्यवसाय विषयक पुरेशी माहिती पडळूतान घेतली जाते. तसेच व्यापारी वर्गाने त्यांनी दर्शविलेल्या त्यांच्या वेबपेज वरील वस्तु व सेवा तसेच किंमतीशी ‘’ महास्वराज्य व्यापारचा “ काहीही संबध नाही.
  8. ग्राहकांनी ” महास्वराज्य व्यापार ” व्यवसाय निर्देशिकेतील कोणत्याही व्यावसायिका सोबत आर्थिक व्यवहार हा स्व:मताने सर्व खात्रीशिर, डोळे उघडे ठेऊन करावयाचा आहे. तुम्ही केलेल्या व्यवहारामध्ये तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान किंवा वादग्रस्त परिस्थिति निर्माण झाल्यास त्यासाठी ” महास्वराज्य व्यापार “, “महास्वराज्य ग्रुप ” व “ महास्वराज्य ” संबधित असलेल्या व्यक्ती/ संस्था किंवा आमचे सहकारी कोणीही जबाबदार नसतील. 
  9. ” महास्वराज्य व्यापार ” ही व्यवसाय निर्देशिका व्यावसायिक आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या दुवा प्रमाणे काम करीत असल्याने पुढील सर्व व्यवहार ग्राहकाने स्व:ताच्या जबाबदारीवर करने अशी आम्ही विनंती करतो. तसेच एखाद्या व्यवसायाबद्दल जर ग्राहकाला आपले मत / अभिप्राय नोंदावायचा असेल तर  निःसंकोच पणे मत नोंदविण्याचे अधिकार ग्राहकाला दिले आहेत.
  10. कोणत्याही परिस्थितीमधे ग्राहकाला, व्यवसायिकाला तसेच महास्वराज्य व्यापरचा भाग असलेल्या कोणत्याही व्यक्तीस संपूर्ण निर्देशिकेमध्ये तसेच अभिप्राय व इतर कोणत्याही ठिकाणी अश्लील, वादग्रस्त भाषा, शब्द प्रयोग वापरण्यावर पूर्णतः बंदी असेल. असे करणारा पोलिस कारवाईस पात्र असेल.
  11. ग्राहकांसाठी “ महास्वराज्य व्यापर “ हे मोफत असल्याने आम्ही विनामुल्य सेवा ग्राहकांना तसेच नविन लघु व्यावसायिकासाठी देतो व योजना घेऊ इच्छिणाऱ्या व्यापारी वर्गासाठी नियमानुसार ठरवून दिलेल्या एका विशिष्ठ सुरक्षित ऑनलाइन पद्धतीने फी आकारतो व त्याप्रमाणे त्याची पावती सुद्धा दिली जाते. या व्यतिरिक्त कोणताही इतर ऑफलाइन  मार्गाने पैश्याची व्यवहारे  “ महास्वराज्य व्यापर “ करीत नाही. 
  12. “महास्वराज्य व्यापार”, “महास्वराज्य ग्रुप” व “महास्वराज्य” हे नाव वापरून किंवा स्व:ताला महास्वराज्य समूहाचा सहकारी/ अधिकारी /स्वयंसेवक असे सांगुन एखादी व्यक्ति जर तुमच्या कडून पैश्याची मागणी करत असेल तर कृपया अश्या फसवेगिरिला / अमिशाला बळी पडू नये. असा काही प्रकार घडल्यास “महास्वराज्य व्यापर“ त्यास जबाबदार राहणार नाही. 
  13. ” महास्वराज्य व्यापार “, “महास्वराज्य ग्रुप ” व “ महास्वराज्य ” संस्था ही कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागाशी सलग्न नसून ती एक स्वतंत्र संस्था आहे. तसेच ही संस्था कोणत्याही राजकीय, सामाजिक, जातीय, धार्मिक पंथ किंवा पक्षाला समर्थन देत नाही व सलग्न सुद्धा नाही.
  14. आम्ही काही संगणक अभियंता ( कम्प्युटर इंजिनीअर ) मिळून एक विचार, स्वप्न, व  धेय्य सोबतीला घेउन आपल्या ज्ञानाचा चांगला उपयोग आपल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी व्हावा या दृष्टिकोणाने प्रेरित होउन  “ महास्वराज्य व्यापर “ या  व्यवसाय निर्दार्शिके मार्फ़त कार्य करीत आहोत.
  15. व्यासायिकांनी निवडलेल्या देय योजने ( पेड प्लॅन ) साठी भरत असलेली फी ही आमच्या देय सेवा ( पेड सर्विस ) चा वापर करण्याबद्दल असुन ती संपूर्णपणे “नॉन रिफंडेबल” अर्थात “परत न करण्य़ायोग्य” आहे याची नोंद घ्यावी.
  16. व्यासायिकांनी हे लक्षात घ्यावे की निवडलेल्या (पेड प्लॅन) सशुल्क योजनेसाठी व ठराविक कालावधिसाठी दिलेली फी ही आमच्या देय सेवा ( पेड सर्विस ) वापरण्यासाठी आहे आणि ती पूर्णपणे “ न-परतावी ( नॉन-रिफंडेबल ) “आहे म्हणजे ती फी अथवा शिल्लक असलेल्या कालावधीची फी परत केली जाणार नाही.
  17. कोणत्याही अधिक माहितीसाठी आमचा ईमेल आयडी contact@vyapar.mahaswarajya.com .

~ महत्वाच्या गोष्टी ~

~ प्रस्तावना ~

      महास्वराज्य व्यापार ही महाराष्ट्रातील एकमेव व्यवसाय निर्देशिका ( बिझनेस डायरेक्टरी ) वेबसाईट आहे, जी महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या व्यवसाय बद्दलची संपूर्ण माहिती महाराष्ट्रात राहत असलेल्या मराठी ग्राहकांपर्यंत पोचविण्याचे काम करते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा-बाहेरील सर्व मराठी उद्योजक व त्यांचा व्यवसाय यासाठी इंटरनेट माध्यमातील महास्वराज्य व्यापर हे एक स्वतंत्र व्यासपीठ आहे. 

    महाराष्ट्रातील मराठी उद्योजक व त्यांचे व्यवसाय यांची वाढ व्हावी, तसेच थांबलेल्या मराठी उद्योगांना चालना मिळावी, तसेच नविन उद्योग सुरु करू पाहणाऱ्या मराठी माणसांसाठी त्यांच्या भागात नसलेले नवनवीन उद्योग विषयी माहिती व मार्गदर्शन देण्याच्या हेतूने महास्वराज्य व्यापर या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.

     महास्वराज्य व्यापर ही संकल्पना एका मराठी माणसाने आपल्या महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्रा-बाहेरील मराठी उद्योजक यांच्या व्यापार वाढीसाठी तसेच नवे उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने उभारली असून त्याची सुरुवात ही श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधून माघ कृ. चतुर्दशी. शके १९४४ वार- रविवार दि. १९ – फेब्रूवारी – २०२३ रोजी लोकार्पण  केले आहे.

      महास्वराज्य व्यापर यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मराठी उद्योजकाला त्याच्या व्यवसाय संदर्भातील सर्व प्रकारची माहिती उदा. उद्योगाचा प्रकार, वस्तु व सेवांची माहिती, व्यवसायाचे फोटो, पत्ता, मोबाइल नंबर, तसेच गूगल मॅप वरील ठिकाण असे आणखी बरेच काही इ. माहितीचा तपशील वेबपेज वरुन इंटरनेट मार्फत ग्राहकां पर्यंत पोचविणे सोपे होते. या सोयीमुळे व्यवसायासाठी लागणारे ग्राहक, मराठी व्यापारी, कच्चा मालाचे व्यापारी तसेच त्या संबधित असणाऱ्या मराठी व्यवसायिकांची माहिती ही एकाच ठिकाणी मिळते. परिणामी मराठी उद्योजक, व्यापारी, कारखानदार, तसेच ग्राहक यांच्यामार्फ़त होणाऱ्या व्यवसायाचा फायदा हा आपल्या महाराष्ट्रातील मराठी व्यक्तीला, त्याच्या व्यवसायाला व अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राला होईल.